मॅगी सुरक्षित असल्याबाबतची कुठलीही माहिती सादर न केल्याने गुजरातेत या उत्पादनावरची बंदी आणखी एक महिन्यानी वाढवण्यात आली आहे. गुजरातच्या अन्न व औषधे नियंत्रण प्राधिकरणाने हा निर्णय घेतला आहे. नेसले कंपनी मॅगीची उत्पादक आहे.
राज्याचे अन्न व औषध नियंत्रक आयुक्त एच. जी. कोशिया यांनी सांगितले की, मॅगीबाबत अन्न सुरक्षा कायद्यानुसार आवश्यक माहिती न पुरवण्यात आल्याने बंदी एक महिना वाढवण्यात आली आहे. मॅगी सुरक्षित नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर २८ नमुने असुरक्षित असल्याच्या प्रकरणी अहवाल मागवला होता पण
नेस्ले कंपनीने तो सादर केलेला
नाही.
संग्रहित लेख, दिनांक 6th Aug 2015 रोजी प्रकाशित
मॅगी बंदीला गुजरातेत मुदतवाढ
मॅगी सुरक्षित असल्याबाबतची कुठलीही माहिती सादर न केल्याने गुजरातेत या उत्पादनावरची बंदी आणखी एक महिन्यानी वाढवण्यात आली आहे.
First published on: 06-08-2015 at 02:33 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Megi ban extended in gujarat