06 March 2021

News Flash

Admin

दिलीप प्रभावळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

चिमणराव, गंगाधर टिपरे, तात्या विंचू .. अशा अनेक प्रसिद्ध भूमिकांनी रसिकांच्या हृदयावर छाप पाडणारे दिग्गज अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा

साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती

संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेले योगदान महत्त्वाचे.

महानायक अमिताभ बच्चन यांचे प्रसिद्ध संवाद

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन आज त्यांचा ७३ वा वाढदिवस साजरा करत आहेत.

वाढदिवस ‘तिचा‘ आणि ‘त्याचा‘!

रेखा आणि अमिताभ यांच्यातील नाते आजही अव्यक्तच राहिले आहे.

‘आपले संविधान, आपला आत्मसन्मान’; नरेंद्र जाधव यांचा चर्चात्मक कार्यक्रम

भारतीय राज्यघटनेबाबत नागरिकांना जास्तीत जास्त माहिती व्हावी, राज्यघटनेचे विविध पैलू लोकांसमोर उलगडले जावेत या उद्देशाने अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांचा ‘आपले संविधान…

भारताने मालिका विजयाचा सेतू बांधला

ज्या क्षणाची भारतीय गेल्या २२ वर्षांपासून वाट पाहत होते, ते अखेर मंगळवारी सत्यात उतरले. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताच्या युवा संघाने अखेर विजयाचा सेतू बांधला.

डेव्हिस सामन्यात भारताला विजयाच्या संधी कमीच – अमृतराज

जागतिक क्रमवारीतील पहिल्या ५० खेळाडूंमध्ये स्थान असलेल्या खेळाडूंखेरीज भारतीय संघ डेव्हिस चषक टेनिस लढतीत चांगली कामगिरी करू शकणार नाही,

पनवेलमधील पडीक जलस्रोतांचा विकास सिडकोने करावा

पनवेल तालुक्यात लहान-मोठय़ा धरणांमधील पाणी, नियोजन नसल्याने वाया जात आहे, आजही तळोजासारख्या वसाहतीमधील रहिवाशांना दिवसभरात अर्धा तास पाणीपुरवठा सिडकोकडून होतो.

इशांत, चंडिमलवर एका सामन्याची बंदी

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या खेळाडूंसाठीच्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी इशांत शर्मा आणि दिनेश चंडिमल यांच्यावर एका आंतरराष्ट्रीय सामन्याची बंदी घालण्यात आली आहे.

उत्तर काश्मीरमध्ये दहशतवादी व लष्करात चकमक

उत्तर काश्मीर मधील लडूरा या खेडेगावात लष्कर व पोलिसांच्या विशेष पथकाने दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे.

क्रीडा मंत्रालयाच्या प्राधान्य क्रीडा प्रकारात योगा खेळास स्थान

योगा या क्रीडा प्रकाराला केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने आपल्या प्राधान्य खेळांमध्ये स्थान दिले आहे. मंत्रालयाने आर्थिक साहाय्याकरिता विविध खेळांच्या मान्यतेबाबत आढावा घेतला.

आशियाई बॉक्सिंग स्पर्धा : शिवा, विकास आणि देवेंद्रो चमकले

भारताचा राष्ट्रकुल रौप्यपदक विजेता खेळाडू एल. देवेंद्रसिंग, विकास कृष्णन आणि शिवा थापा यांनी आशियाई बॉक्सिंग स्पर्धेतील उपांत्य फेरीत स्थान मिळवीत जागतिक स्पर्धेचे तिकीट निश्चित केले.

अभिनय आणि कवितेचा अनोखा मिलाफ

अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या नवोदित कलाकारांचे हक्काचे व्यासपीठ म्हणून ओळख असलेल्या अभिनय कट्टय़ावर रविवारी ‘काव्य संध्या’ रंगली होती.

स्किझोफ्रेनिया शुभार्थीचे ‘ट्रेंडसेटर्स’

आमच्या संस्थेत त्रिदल ही स्किझोफ्रेनिया या आजाराच्या रुग्णांसाठी – शुभार्थीसाठी – कार्यशाळा सुरू झाली व तेथे येणाऱ्या शुभार्थीमध्ये अनेक बाबतीत खूप फरकही दिसू लागला.

शीना बोरा हत्याकांड : पीटर मुखर्जी यांची दोन तास चौकशी

शीना बोरा हत्येप्रकरणी मुंबई पोलीसांनी स्टार इंडियाचे माजी सीईओ पीटर मुखर्जी यांची चौकशी केली.

देशव्यापी संपात उरणमधील कामगारांचा सहभाग

केंद्र व राज्य सरकारच्या कामगारविरोधी कायद्यांना विरोध करण्यासाठी केंद्रीय पातळीवरील कामगार संघटनांनी बुधवारी देशव्यापी बंदची हाक दिली असून या बंदमध्ये उरण तसेच जेएनपीटी परिसरातील विविध विभागातील कामगार संघटना सहभागी होणार आहेत.

कर्मचाऱ्यांअभावी अग्निप्रतिबंधक उपकरणांची तपासणी टांगणीला

अग्निसुरक्षा कायदा अस्तित्वात आल्यानंतर तब्बल नऊ वर्षांनी मुंबईतील उत्तुंग इमारतींमधील आग प्रतिबंधक उपाययोजनांबाबत पालिकेला जाग आली आहे.

नगरसेवक सिरील डिसोजा यांना लाच स्वीकारताना अटक

मुंबई महापालिकेचे प्रभाग क्रमांक ४४ चे राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक सिरील डिसोजा यांच्यासह एकाला ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली.

पैशांच्या मोहा पायी महिलेचा बळी

सहा महिन्यांपूर्वीची घटना. फेब्रुवारी महिना असल्याने थंडीचे दिवस होते. बदलापूरजवळील ग्रामीण भागात व मुख्यत्वे बारवी धरण परिसरात खूप हिरवळ व जंगल असल्याने कोरडय़ा हवेमुळे बोचरी थंडी जाणवत होती.

पर्रिकर, गडकरी, जेटली संघ बैठकीस उपस्थित राहणार

शिक्षण, कामगार धोरण, पर्यावरण, भू-संपादन यांसारख्या मुद्दय़ांवरून केंद्र सरकारवर व परिवारातील संघटनांमध्ये सुरू असलेल्या …

३०६ गुन्हेगारांची फाशी रद्द

फाशीची शिक्षा ठोठाविण्यात आलेल्या गुन्हेगारांकडून फाशी रद्द करण्यासाठी दयेचे एकूण ४३७ अर्ज आले होते.

चातुर्मासामुळे मोदींचे दिवसातून एकदाच जेवण!

हिंदू कॅलेंडरप्रमाणे चातुर्मास सध्या सुरू असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवसातून एकदाच जेवण घेत आहेत.

चित्रपट परीक्षण मी वाचतच नाही – जॉन अब्राहम

मी चित्रपटांचे परीक्षण वाचत नाही, मी १३ वर्षांपूर्वीच वर्तमानपत्र बंद केले.

कामगार संघटनांच्या देशव्यापी बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद

केंद्र सरकार राबवू पाहणाऱ्या कामगारविषयक सुधारणांना तीव्र विरोध करण्यासाठी १० विविध कामगार संघटना एकत्र आल्या असून त्यांच्या नेतृत्वाखाली ३० कोटी कामगार, शेतकरी , बँक, विमाक्षेत्र तसेच केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी आज देशव्यापी संपात सहभागी झाले आहेत.

Just Now!
X