Lok Sabha Session Updates: देशात एनडीएचं सरकार स्थापन झाल्यानंतर पहिलंच अधिवेशन पार पडतं आहे. आज लोकसभेत खासदारांना खासदाकीची शपथ देण्यात येते आहे. हा सोहळा लोकसभेत सुरु आहे. या सोहळ्याची चर्चा देशभरात होते आहे. या शपथविधी सोहळ्यात मुरलीधर मोहोळ यांनी मराठीत शपथ घेतली. १८ व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन आहे. आज लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याची निवड केली जाईल. तसेच सर्व खासदारांना शपथ दिली जाते आहे. यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषणही होणार आहे. राष्ट्रपती काय बोलणार याचीही चर्चा होते आहे. या शपधविधी सोहळ्याचे अपडेट्स पाहा व्हिडीओतून