रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण; दिल्लीत आंदोलनाची धग कायम
दलित विद्यार्थी रोहित वेमुला आत्महत्याप्रकरणी विद्यार्थिवर्गाच्या संतापाचे लक्ष्य ठरलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) या विषयावर आपली बाजू मांडण्यासाठी पुढील आठवडय़ात देशभरात चर्चासत्रे आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपची विद्यार्थी शाखा असलेल्या या संघटनेचा पदाधिकारी सुशीलकुमार याच्या तक्रारीनंतर रोहितला विद्यापीठातून निलंबित करण्यात आले होते. दरम्यान, बुधवारी नवी दिल्ली येथे सरकारविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohith vemula suicide hyderabad varsity mulls changing interim v c