कोटय़वधींच्या शारदा चिटफंड घोटाळाप्रकरणी आसामी गायक सदानंद गोगोई याला केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांनी शुक्रवारी अटक केली.
निधीचा गैरव्यवहार आणि अपहाराच्या आरोपाखाली गोगोई याला अटक करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. गोगोई याला जबाब घेण्यासाठी दिवसभरात चार वेळा पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर त्याला अटक केली असून त्याला शनिवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 13th Sep 2014 रोजी प्रकाशित
शारदा फंड घोटाळाप्रकरणी आसामी गायकास अटक
कोटय़वधींच्या शारदा चिटफंड घोटाळाप्रकरणी आसामी गायक सदानंद गोगोई याला केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांनी शुक्रवारी अटक केली.
First published on: 13-09-2014 at 02:37 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saradha scam cbi arrests assamese singer sadanand gogoi