रॅगिंगच्या आरोपावरून येथील वास्तुस्थापत्य महाविद्यालयातील सात विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले आहे. सप्टेंबर महिन्यात प्रथम वर्षांच्या एका विद्यार्थ्यांसोबत द्वितीय वर्षांच्या सात विद्यार्थ्यांनी रॅगिंग केले.  मानव संसाधन विकास मंत्रालयाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर संस्थेच्या संचालकांनी सदर सात विद्यार्थ्यांना निलंबित केले असून त्यांची चौकशी प्रलंबित आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seven student suspended for ragging