Six airbags forced deployment Implementation from 1 October 2023 ysh 95 | Loksatta

सहा एअरबॅगची सक्ती लांबणीवर; १ ऑक्टोबर २०२३पासून अंमलबजावणी

प्रवासी कारमध्ये सहा एअरबॅगची सक्ती करण्याचा निर्णय सरकारने एका वर्षांने लांबणीवर टाकला आहे.

सहा एअरबॅगची सक्ती लांबणीवर; १ ऑक्टोबर २०२३पासून अंमलबजावणी
सहा एअरबॅगची सक्ती लांबणीवर; १ ऑक्टोबर २०२३पासून अंमलबजावणी

एक्सप्रेस वृत्त, नवी दिल्ली : प्रवासी कारमध्ये सहा एअरबॅगची सक्ती करण्याचा निर्णय सरकारने एका वर्षांने लांबणीवर टाकला आहे. १ ऑक्टोबर २०२३पासून नव्या नियमाची अंमलबजावणी केली जाईल, असे केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले.

गडकरी यांनी ट्विटरवरून याबाबत घोषणा केली. ‘वाहन उत्पादकांना जागतिक पुरवठा साखळीबाबत भेडसावणाऱ्या समस्या त्याचा अर्थकारणावर होणारा परिणाम विचारात घेऊन प्रवासी कारमध्ये (एम-१ श्रेणी) सहा एअरबॅग सक्तीची अंमलबजावणी १ ऑक्टोबर २०२३पासून होईल. सर्व प्रवाशांची सुरक्षा ही गाडीची किंमत आणि अन्य बाबींपेक्षा अधिक महत्त्वाची आहे,’ असे ते म्हणाले. ६ एअरबॅग दिल्यामुळे गाडीची किंमत वाढेल, असा दावा वाहन उत्पादकांनी केला आहे. मात्र या सक्तीवर गडकरी ठाम आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
संस्कृतच्या प्रमाणित भाषांतरासाठी एक लाख वाक्यसमूह; ‘गूगल ट्रान्सलेट’ सुविधेसाठी ‘आयसीसीआर’चा पुढाकार

संबंधित बातम्या

“मी तुला इतकाच सल्ला देईन की यापूर्वीही तू…”; ‘काश्मीर फाइल्स’ला अश्लील म्हणणाऱ्या दिग्दर्शकाला इस्रायलच्या राजदूतानं झापलं
Delhi Murder: रोज सापडत होते मृतदेहाचे तुकडे, पोलिसांनी तपासले तब्बल ५०० फ्रीज; असा झाला दिल्लीच्या पांडव नगरमधील खूनाचा उलगडा
विश्लेषण : चीनमध्ये जनक्षोभ, करोना, टाळेबंदीविरोधात नागरिक रस्त्यावर; नेमकं कारण काय?
क्रूरतेची हद्द! जंगलात नेऊन सेक्स करायला सांगितलं, नंतर अंगावर फेव्हिक्विक ओतलं अन्…; घटनाक्रम ऐकून पोलीसही चक्रावले
IFFI च्या ज्युरी प्रमुखांनी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाला म्हटलं ‘व्हल्गर’ आणि ‘प्रोपगंडा’; अनुपम खेर यांनी दिलं उत्तर, म्हणाले “असत्याची…”

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Shraddha Murder Case: आफताब पूनावालावर तलवारीने हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानंतर दिल्ली पोलिसांचा मोठा निर्णय
केळीचे खांब, फुलांनी सजला राणादा-पाठकबाईंच्या लग्नाचा मंडप, मेहंदी कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू
Video: पर्यटकांना वाघाला जवळून पाहण्याचा मोह नडला! वाघ अचानक उड्या मारत आला अन…
Video: जॅकलिन फर्नांडिसने सिद्धार्थ जाधवला दिल्या मराठीत शुभेच्छा, म्हणाली…
सुंबूल तौकीर ऑन स्क्रीन पती फहमान खानसह बांधणार लग्नगाठ? ‘बिग बॉस’मध्ये खुलासा करत म्हणाली…