अफगाणिस्तानमध्ये गुरूवारी दहशतवाद्यांकडून लष्करी ताफ्यावर करण्यात आलेल्या आत्मघाती हल्ल्यात ४० जण मृत्यूमुखी पडले आहेत. ‘बीबीसी’च्या वृत्तानुसार अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबुलपासून काही अंतरावर हा प्रकार घडला. यावेळी दहशतवाद्यांनी पोलिसांच्या बसला आत्मघाती स्फोटाने लक्ष्य केले. ही बस वर्दक प्रांतातून पोलिसांना घेऊन काबुल येथे निघाली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suicide bomber targeted the bus carrying police from wardak province to kabul afghan media