News Flash

एएनआय

पाकच्या हद्दीत घुसून भारतीय लष्कराची आणखी एक कारवाई; तीन पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा

भारताकडून पाकच्या हल्ल्याचा बदला, LoC पार करुन तीन सैनिकांचा खात्मा

2G घोटाळ्याचा निकाल ऐकून मनमोहन सिंग आनंदित

या घोटाळ्यामुळे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या प्रतिमेलाही धक्का बसला होता.

गुजरात आणि हिमाचलमधील निर्णायक आघाडीनंतर संसदेबाहेर पंतप्रधान मोदी विजयी मुद्रेत

गुजरातमध्ये भाजपने सलग चौथ्यांदा सत्ता कायम राखली आहे.

भाजपविरोधात एकत्र येण्याची गरज पण काँग्रेसकडून लढणार नाही- हार्दिक पटेल

काँग्रेस पक्ष निवडणुकीसाठी संपूर्ण ताकदीने मैदानात उतरला आहे.

‘ईडी’कडून कार्ती चिदंबरम यांची संपत्ती जप्त; बँक खातीही गोठवली

कार्ती चिदंबरम यांनी आपली संपत्ती विकण्याचा आणि बँक खाती बंद करण्याचा प्रयत्न केल्यामुळे ‘ईडी’ने हे पाऊल उचलल्याचे कळते.

VIDEO: अटकेत असतानाही शशिकला यांना व्हीआयपी ट्रीटमेंट; सीसीटीव्ही फुटेज उघड

शशिकला आरामात तुरूंगाच्या आतमध्ये प्रवेश करताना दिसतात.

‘ती’ चूक उघडकीला येण्यापूर्वीच पानगढियांना शहाणपण सूचले-चिदंबरम

अनेक मुद्द्यांवर त्यांचे मोदी सरकारशी मतभेद

तृतीयपंथीयांनी साड्या नेसू नयेत; रामदास आठवलेंच्या विधानाने वाद

केंद्रीय मंत्रिपदावरील व्यक्ती इतक्या बेजबाबदारपणे कशी बोलू शकते

‘स्वातंत्र्यलढ्यातील प्रसिद्ध घोषणा आणि देशभक्तीपर गाणी या मुस्लिम व्यक्तींची निर्मिती’

यापैकी अनेक घोषणा आणि देशभक्तीपर गीते आजही लोकप्रिय आहेत.

भारत युद्धात चीनशी जिंकू शकत नाही- फारूख अब्दुल्ला

भारताने आपली राजनैतिक ताकद वाढवण्यावर भर द्यावा.

काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेकरूंची बस दरीत कोसळली; १६ जणांचा मृत्यू , ३५ जखमी

भारतीय लष्कराचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.

सुट्टीवरून परतण्यापूर्वीची औपचारिकता म्हणून राहुल गांधी मोदींवर टीका करतायत- स्मृती इराणी

गेल्याच महिन्यात राहुल गांधी त्यांच्या आजीला भेटण्यासाठी इटलीला गेले होते.

VIDEO : तेजस्वी यादव यांच्या सुरक्षारक्षकांकडून प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना धक्काबुक्की

प्रसारमाध्यमांचे अनेक प्रतिनिधी बाहेर ताटकळत उभे होते.

अमरनाथ हल्ल्याचे राजकारण नको, पण सरकारला उत्तर द्यावेच लागेल- ओवेसी

आम्ही लष्कर आणि आयएसआयचा हेतू कधीही सफल होऊ देणार नाही.

मोदींच्या शाकाहारी मेजवानीसाठी इस्रायलकडून खास बल्लवाचार्य

जेरूसलेममधील बेट अॅगिऑन या निवासस्थानी मोदींसाठी काल जंगी मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते.

PM Narendra Modi in Israel : इस्रायलमध्ये ‘नमो’ लाट’; फुलाला दिले मोदींचे नाव

यापुढे इस्रायलमध्ये गुलदाउदीचे फूल ‘मोदी’ फूल म्हणून ओळखले जाईल.

एअर इंडियाचे खासगीकरण हा भांडवलदारांना खूश करण्यासाठीचा डाव – काँग्रेस

मोदी सरकार सार्वजनिक क्षेत्राचा विकास करण्याऐवजी या क्षेत्रात निर्गुंतवणूक करु पाहत आहे.

एअर इंडियातील निर्गुंतवणुकीला केंद्र सरकारची तत्वत: मंजुरी

एअर इंडियावर सुमारे ५० हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे.

जगाच्या प्रत्येक कोपऱ्यातील भारतीय हा देशाचा राष्ट्रदूत- मोदी

केवळ तुमच्या पासपोर्टचा रंग वेगळा आहे म्हणून रक्ताची नाती संपत नाहीत

भारतीय समाजाचे तालिबानीकरण होतेय; शबनम हाश्मी यांची ‘पुरस्कार वापसी’

हे सर्व लोक भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील आहेत.

Just Now!
X