Premium

सुदानमध्ये शांतता चर्चेला धक्का, सैन्याची चर्चेतून माघार

संघर्षग्रस्त सुदानमध्ये सैन्य (एसएएएफ) आणि रॅपिड सपोर्ट फोर्स (आरएसएफ) या निमलष्करी दलांमध्ये सुरू असलेल्या शांतता चर्चेला धक्का बसला आहे.

sudan
सुदानमध्ये शांतता चर्चेला धक्का, सैन्याची चर्चेतून माघार

एपी, कैरो

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संघर्षग्रस्त सुदानमध्ये सैन्य (एसएएएफ) आणि रॅपिड सपोर्ट फोर्स (आरएसएफ) या निमलष्करी दलांमध्ये सुरू असलेल्या शांतता चर्चेला धक्का बसला आहे. आरएसएफ मानवतावादी शस्त्रविरामाचे वारंवार उल्लंघन करत असल्याचा आरोप करत सैन्याने चर्चेतून माघार घेत असल्याचे बुधवारी जाहीर केले. सुदानमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सौदी अरेबिया आणि अमेरिका करत असलेल्या प्रयत्नांना खीळ बसली आहे. या दोघांच्या मध्यस्थीने एएसएफ आणि आरएसएफ यांनी २१ मे रोजी शस्त्रविरामाच्या करारावर सह्या केल्या होत्या.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The army withdrew from the talks alleging that the rsf had repeatedly violated the humanitarian ceasefire amy

Next Story
उत्तर कोरियाचे गुप्तहेर उपग्रह प्रक्षेपण अयशस्वी