उत्तर प्रदेशच्या लोकांशिवाय मुंबईचा एकही चित्रपट चालू शकणार नाही, असे विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केले आहे. तसेच उत्तर प्रदेशकडे देशाचा पंतप्रधान ठरवायची ताकद असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दिल्लीत पंतप्रधानपदी कोण बसणार याचा निर्णय उत्तर प्रदेशच्या सहमतीशिवाय होणे अशक्य असल्याचे अखिलेश यांनी म्हटले.
संग्रहित लेख, दिनांक 8th Aug 2015 रोजी प्रकाशित
उत्तर प्रदेशशिवाय मुंबईचा एकही चित्रपट चालणार नाही- अखिलेश यादव
उत्तर प्रदेशच्या लोकांशिवाय मुंबईचा एकही चित्रपट चालू शकणार नाही, असे विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केले आहे.

First published on: 08-08-2015 at 01:19 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Up ke bina bombay ki koi movie nahi chal sakti aur up ke bina delhi mai koi pradhaan mantri nahi ban sakta up cm