Smartphone Tips and Tricks: स्मार्टफोन ही प्रत्येकाची गरज बनली आहे. आज प्रत्येकच व्यक्तीकडे स्मार्टफोन आहे. आजकाल बरेच लोक स्मार्टफोनमध्ये अनेक महत्त्वाच्या फाईल्स, फोटो किंवा महत्त्वाची कागदपत्रे सेव्ह करत असतात. परंतु जर आपला हा स्मार्टफोन चुकीच्या हाती लागला तर आपल्या कागदपत्रांचा चुकीचा वापर होऊ शकतो, हे तुम्हाला माहिती आहे का, जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये तुमची ही कागदपत्रे एका हिडन फोल्डरमध्ये असतील तर ती सुरक्षित राहतील, अन्यथा त्याचा चुकीचा वापर होऊ शकतो. तुमच्या स्मार्टफोनमध्ये अजूनही हिडन फोल्डर नसेल तर सोप्या पद्धतीने तयार करता येतो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in