तुमच्या बाइकविषयीच्या आठवणी आम्हाला कळवायच्या. त्या आम्ही शब्दबद्ध करून ‘ड्राइव्ह इट’ पानावर प्रसिद्ध करू. सोबत तुमचा व बाइकचा फोटो असणे अत्यावश्यक. ‘मी बाइकवेडा’ या सदरासाठी असा उल्लेख जरूर करा. मग, चला उचला लेखणी आणि मारा किक.. आठवणींना..!
शब्दमर्यादा : २०० शब्द.
ई-पत्ता : vinay.upasani @expressindia.com


मला बाइकवर फिरण्याची खूप आवड आहे. माझ्याकडील हीरो होंडा सीबीझेडवरून मी व माझे मित्र पावसाळ्यात वणी, सापुताऱ्याला जातो. पावसाळ्यात बाइक चालवण्याचा आनंद काही औरच असतो. भंडारदरा आमच्या गावापासून जवळच असल्याने तिथे तर आम्ही नेहमीच जात असतो. आमच्या गावात आमची ओळख बाइकवेडे अशीच आहे.
भगवान सोनपासरे,
राहाता (ज. नगर)