तुमच्या बाइकविषयीच्या आठवणी आम्हाला कळवायच्या. त्या आम्ही शब्दबद्ध करून ‘ड्राइव्ह इट’ पानावर प्रसिद्ध करू. सोबत तुमचा व बाइकचा फोटो असणे अत्यावश्यक. ‘मी बाइकवेडा’ या सदरासाठी असा उल्लेख जरूर करा. मग, चला उचला लेखणी आणि मारा किक.. आठवणींना..! शब्दमर्यादा : २०० शब्द.
ई-पत्ता : vinay.upasani @expressindia.com
माझी बाइक माझ्या प्रेमाची साक्षीदार
माझ्याकडे बजाज डिस्कवर बाइक आहे. बाइकवरून प्रवास करायला मला खूप आवडतं. मी औरंगाबादला असतो. मी माझ्या बाइकवरून कोल्हापूरला गेलेला अनुभव माझ्यासाठी खूप संस्मरणीय आणि थरारक आहे. मार्च २०१३ ला मी माझ्या मित्रासोबत माझ्या मत्रिणीला कोल्हापूरला भेटायला जायचा प्लान केला आणि चक्क बाइकवरून ते
गंगाधर दळवी,
औरंगाबाद.
रितेश