दारात चारचाकी गाडी असावी, असं कोणाला वाटत नाही. किंबहुना प्रत्येकाचे ते एक स्वप्न असते. कोणाच्या बाबतीत हे स्वप्न लवकर साकारते तर कोणाच्या उशिरा. आजही कित्येकजण कार घेण्याचे स्वप्न पाहत असतात. आज बाजारात तर कार घेण्याचे असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. अगदी स्मॉल कारपासून ते प्रशस्त एसयूव्ही, एमयूव्हीपर्यंत. अनेक पर्यायांचा त्यात समावेश असतो. बहुतेकदा असा प्रश्न पडतो की कोणती कार घ्यायची, ही की ती.. आमच्या वाचकांसाठी आम्ही त्यासाठी मदतीचा हात पुढे करत आहोत. तुम्ही फक्त तुमच्या कारविषयीच्या अपेक्षा, तुमचं बजेट आणि नोकरी-व्यवसायाचे स्वरूप एवढंच अगदी मोजक्या, म्हणजे १०० शब्दांत कळवायचं. आमच्याकडील तज्ज्ञांचं पॅनेल तुमच्या या सर्व शब्दप्रपंचाचा विचार करून तुम्हाला नेमकी कोणती गाडी घेणे योग्य ठरेल याचा सल्ला देईल. मग, चला तर.. तुमचे प्रश्न पाठवा खालील पत्त्यावर.. ls.driveit@gmail.com
संग्रहित लेख, दिनांक 8th May 2014 रोजी प्रकाशित
कोणती कार घेऊ?
दारात चारचाकी गाडी असावी, असं कोणाला वाटत नाही. किंबहुना प्रत्येकाचे ते एक स्वप्न असते. कोणाच्या बाबतीत हे स्वप्न लवकर साकारते तर कोणाच्या उशिरा.

First published on: 08-05-2014 at 08:09 IST
मराठीतील सर्व Drive इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Which car to take