Premium

विश्लेषण : रस्ते अपघाताला कारणीभूत ठरणारे हायवे हिप्नोसिस नेमके आहे तरी काय? त्यात काय घडतं?

What is Highway Hypnosis : ‘हायवे हिप्नोसिस’ म्हणजे नक्की काय? ते कशामुळे होतं? आणि ते टाळण्यासाठी काय करावे लागते? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

What is Highway Hypnosis in Marathi
रोड हिप्नोसिस म्हणजे काय?

Highway Hypnosis : शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा रविवारी पहाटे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मोटार अपघातात मृत्यू झाला. ते बीडहून मुंबईला जात होते. मराठा आरक्षणासंदर्भात आयोजित केलेल्या एका बैठकीला ते उपस्थित राहणार होते. पहाटे पाचच्या सुमारास भातण बोगदा ओलांडण्याआधी हा अपघात झाला. मेटे यांच्या मृत्यूनंतर विविध राजकीय नेत्यांनी दु:ख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. तर काही जण अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करत आहेत. हा अपघात कसा झाला? त्यावेळी नेमकं काय घडलं? ड्रायव्हरच्या चुकीमुळे हा अपघात झाला का? गाडीत चालवताना त्याला झोप लागली होती का? असे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विनायक मेटे यांचा अपघात होण्यामागे ‘हायवे हिप्नोसिस’ हे कारणही सांगितले जात आहे. पण ‘हायवे हिप्नोसिस’ म्हणजे नक्की काय? ते कशामुळे होतं? आणि ते टाळण्यासाठी काय करावे लागते? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. के.ई.एम रुग्णालयाचे माजी डीन अविनाश सुपे यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली. ते लोकसत्ता डॉट. कॉमशी बोलत होते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Road hypnosis what do mean highway hypnosis in marathi know the reason how to avoid nrp

First published on: 16-08-2022 at 19:09 IST
Next Story
विश्लेषण: पोलिओ पुन्हा एकदा चर्चेत का? सांडपाण्यातून त्याचा फैलाव कसा होत आहे? कितपत धोका?