विविध क्षेत्रांत कार्यरत १० संस्थांची ओळख ‘लोकसत्ता’ने गणेशोत्सवाच्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ च्या माध्यमातून करून दिली. यंदाही वाचकांनी ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. ‘लोकसत्ता’च्या राज्यभरातील कार्यालयांत मदतीचे धनादेश जमा होऊ लागले आहेत. दानयज्ञातील मदतरूपी समीधांची यादी..
* दत्तात्रय विश्राम मुळे यांच्या स्मरणार्थ ज्ञानेश्वर डी. मुळे, मुलुंड, रु. २,००१/-
*लक्ष्मण विष्णू गाडगीळ यांच्या स्मरणार्थ सौरभ अनिल सोमण, ठाणे रु. ५,०००/-
* गोपाळ सदाशिव लेले यांच्या स्मरणार्थ केयुर केतकर, ठाणे रु. १,०००/-
* पद्मावती आर. भट, मुलुंड, रु. ५,०००/-
* श्रीनिवास वामनराव धारवाडकर यांच्या स्मरणार्थ रेखा उदय भिर्डीकर, अंबरनाथ रु. ५,००१/-
* कीर्ती अरूण पाध्ये, ठाणे, रु. ४,००२/-
* विजय भाटे, विद्याविहार, रु. १,००१/-
* गोविंदराव बा. शिंदे यांच्या स्मरणार्थ, उषा उ. शिंदे, कल्याण, रु. १,५००/-
* शिल्पा एस. मराठे, मुलुंड, रु. २,०००/-
* विद्या जातेगावकर, ठाणे, रु. १,०००/-
* कै. रामकृष्ण हरिश्चंद्र शिंपी, कै. यमुनाबाई रा. शिंपी व कै. गोपीनाथ रा. शिंपी यांच्या स्मरणार्थ कल्पेश जी. शिंपी, कल्याण, रु. ९०,०००/-
*जे. डी. चव्हाण, ठाणे, रु.२,०००/-
* उषा कुलकर्णी, कोपरखैरणे, रु. ५०,०००/-
* विलास मलुष्टे, ठाणे, रु. ५,५५५/-
* एस. ए. बोकडे, कल्याण, रु. २,०००/-
* निखिल रामचंद्र परांजपे, मालाड, रु. १,०००/-
* मुकुंद खंडू कुलकर्णी, औरंगाबाद, रु. १,००,०००/-
* माधव भटमुळे, औरंगाबाद, रु. २०,०००/-
* डॉ. वीणा पाटील, औरंगाबाद, रु. १८,०००/-
* डॉ. श्रीकांत तांबे, औरंगाबाद, रु.१०,०००/-
* मिलिंद अभ्यंकर, औरंगाबाद, रु.१०,०००/-
* संजय पांडे, लातूर, रु.११,०००/-
* अनंत वि. मान्नीकर, नांदेड, रु. ११,०००/-
* कीर्तीकुमार सुरेशराव वैद्य, औरंगाबाद, रु. ५,०००/-
* आदित्य दत्तात्रय हेर्लेकर, औरंगाबाद, रु. ५,०००/-
* मदन रतनलाल कलमकर, जालना, रु.१०,०००/-
* डॉ. मंजू भालेराव, परभणी, रु. ५,०००/-
* साधना दीक्षित, सांगली, रु.३,३००/-
* मनीषा वाकडे, औरंगाबाद, रु.२,००१/-
* महेश हंबिरे, औरंगाबाद, रु.१,५०१/-
* निर्मलदादा, औरंगाबाद, रु.१,१११/-
* डॉ. पांडुरंग दिगंबर श्रीरामे, नांदेड, रु.१,०००/-
* पद्मजा प्रदीप आलूरकर, नांदेड, रु.१,०००/-
* स्वाती विनायक नारवाडकर, नांदेड, रु.१,०००/-
संग्रहित लेख, दिनांक 1st Oct 2014 रोजी प्रकाशित
सर्वकार्येषु सर्वदा
विविध क्षेत्रांत कार्यरत १० संस्थांची ओळख ‘लोकसत्ता’ने गणेशोत्सवाच्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ च्या माध्यमातून करून दिली. यंदाही वाचकांनी ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 01-10-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व गणेश उत्सव २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Doner name of sarva karyeshu sarvada