आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आशिष लिमयेने सहाव्या राज्यस्तरीय अश्वारोहण कौशल्य स्पर्धेतील खुल्या गटात शो-जम्पिंग प्रकारात सोनेरी कामगिरी केली. लहान गटात श्रीया पुरंदरे हिने कार्टन शर्यतीत सुवर्णपदक जिंकले.

सविस्तर निकाल-शो जम्पिंग-खुला गट-१. आशिष लिमये, २.स्वप्नील साने, ३.संयोगिता कडू. युवा गट-१.सोहेल काझी, २.आशुतोष खराडे, ३.ज्ञानेश्वरी विचारे. ऑनलाइन गट-१.देवेंदरसिंग अरोरा, २.जान्हवी कदम, ३.निनाद टिळेकर. पोल बेिडग

लहान गट-१.आयुष साळुंखे, २.सोहम फडे, ३.श्रीया पुरंदरे. मध्यम गट-१.अनिरुद्ध मोहिरे, २.सानिका जोशी, ३.अभिषेक शिंदे.  कार्टन शर्यत-लहान गट-१.श्रीया पुरंदरे, २.सोहम फडे, ३.आयुष साळुंखे. मध्यम गट-१.अनिरुद्ध मोहिरे, २.अजिंक्य सरडे, ३.अमर खराडे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashish and shreya get gold in state level horse riding competition