Asia Cup 2025 BAN vs AFG Live Cricket Score: आशिया चषक २०२५ स्पर्धेत आज होणाऱ्या सामन्यात बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. बांगलादेश या स्पर्धेतील २ पैकी एका सामन्यात विजय मिळवला आहे. तर अफगाणिस्तानने खेळलेल्या एकमेव सामन्यात विजय मिळवला आहे. श्रीलंकेने २ पैकी २ सामने जिंकून सुपर ४ फेरीतील स्थान जवळ जवळ निश्चित केलं आहे. दरम्यान बांगलादेश आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये सुपर ४ मध्ये जाण्यासाठी चुरशीची लढत रंगणार आहे.
Live Updates
ट्रॉफी जिंकली अन् मनही! ग्रँडमास्टर वैशालीने आईला स्टेजवर बोलावलं अन्…..हृदयस्पर्शी Video Viral
वैषालीने FIDE Grand Swiss जिंकून इतिहास घडवला, पण या विजयाची खरी कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली — जेव्हा तिने आईला स्टेजवर बोलावून ट्रॉफी तिच्या हातून स्वीकारली.
…वाचा सविस्तर
R Vaishali: ग्रँड स्विस स्पर्धेच्या जेतेपदासह ‘कँडिडेट्स’साठी पात्र; वैशालीचे ऐतिहासिक यश
भारताची ग्रँडमास्टर आर. वैशालीने ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धेच्या महिला गटाचे विजेतेपद राखण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. …अधिक वाचा
..तर Asia Cup जिंकूनही ट्रॉफी घेणार नाही, सूर्यकुमार यादवने घेतला मोठा निर्णय? नेमकं प्रकरण काय?
Suryakumar Yadav On Mohsin Naqvi: आशिया चषक २०२५ स्पर्धेतील ट्रॉफी जिंकूनही भारतीय कर्णधार ही ट्रॉफी स्वीकारणार नसल्याचं म्हटलं जात आहे. नेमकं प्रकरण काय?
…अधिक वाचा
Ind vs Pak Handshake Row: पाकिस्ताननं सूर्यकुमारचा राग आपल्याच अधिकाऱ्यावर काढला, हस्तांदोलन प्रकरणी स्वत:च्याच अधिकाऱ्याचं निलंबन!
PCB on Handshake Row: भारत विरुद्ध पाकिस्तान हस्तांदोलन प्रकरणी पाकिस्ताननं आपल्याच एका पदाधिकाऱ्याचं निलंबन केलं आहे. …वाचा सविस्तर
Ind vs Pak Asia Cup: “पाकिस्तानशी क्रिकेट खेळायला हरकत नाही”, पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबाची भूमिका; म्हणाले, “खेळ…”
India vs Pakistan Asia Cup Match 2025: भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्याला राजकीय विरोध होत असताना पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबीयांनी मात्र त्याला हरकत नसल्याचं म्हटलं आहे. …सविस्तर वाचा
Ind vs Pak Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान पुन्हा एकमेकांसमोर कधी उभे ठाकणार?
Ind vs Pak Asia Cup 2025: हस्तांदोलनाचा मुद्दा शमलेला नसतानाच भारत आणि पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा एकमेकांविरुद्ध उभे ठाकतील. …वाचा सविस्तर
Asia Cup 2025: ICCचा मोठा निर्णय! पाकिस्तानला स्पर्धेतून माघार घ्यावी लागणार?
ICC Decision On Andy Pycroft: पाकिस्तानने अँडी पायक्रॉफ्ट यांच्यावर मोठे आरोप केले होते. आता आयसीसीने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. …सविस्तर बातमी
Asia Cup 2025: “हे आमचं आइन्स्टाईन..”, शोएब अख्तरने Live कार्यक्रमात पाकिस्तानी कर्णधाराची खिल्ली उडवली; पाहा Video
Shoaib Akhtar: पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने लाईव्ह कार्यक्रमात पाकिस्तानच्या कर्णधाराची खिल्ली उडवली. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. …अधिक वाचा