scorecardresearch

क्रिकेट

क्रिकेट (Cricket) हा भारतासह जगभरातील लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. १३०० च्या आसपास युरोपमध्ये क्रिकेटचा उदय झाला असे म्हटले जाते. पण याला पुरावा नसल्याने तसे म्हणता येणार नाही. सोळाव्या शतकात इंग्लंडच्या काही भागांमध्ये क्रिकेट खेळले जात होते असे पुरावे प्राप्त झाल्याने बहुतांश लोक तेव्हा हा खेळ प्रचलित झाला असे मानतात.


क्रिकेट हा मुळात लहान मुलांचा खेळ आहे असे पूर्वी मानले जात असे. त्यानंतर प्रौढांनी देखील क्रिकेट खेळायला सुरुवात केली. अठराव्या शतकापर्यंत क्रिकेटचा व्याप वाढला. तेव्हा क्रिकेटमध्ये अनेक नियम बदलले गेले. त्या काळात इंग्लंड व अन्य युरोपियन देशांमध्ये क्रिकेट खेळाला प्रसिद्धी मिळाली होती.


Read More
MPL 2025 match : two batters fall mid-pitch and fielders attempt run-out instead of helping
Video : कर्माचे फळ लगेच भोगावे लागले! रन बनवताना फलंदाजांची झाली टक्कर; धाडकन् खाली पडले, फिल्डिंग टीमने दाखवली नाही माणूसकी, पुढे जे घडले…; व्हिडीओ होतोय व्हायरल

Viral Video : सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ महाराष्ट्र प्रिमियर लिग (MPL 2025) दरम्यानचा आहे, जो…

shubman gill, ben stokes
IND vs ENG: केव्हा, कधी अन् कुठे रंगणार भारत- इंग्लंड मालिकेतील सामने? वाचा संपूर्ण माहिती एकाच क्लिकवर

India vs England Test Series Full Schedule: भारत आणि इंग्लंड या या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरूवात होणार…

anaya bangar
Anaya Bangar: “मी महिला क्रिकेट खेळण्यास पात्र..”, अनाया बांगरची ICC अन् BCCI कडे खास मागणी

Anaya Bangar Demand From BCCI And ICC: अनाया बांगरने आयसीसी आणि बीसीसीआयकडे खास मागणी केली आहे. तिने, महिला क्रिकेट खेळण्यासाठी…

Indian Captains with Test Wins in ENG
9 Photos
इंग्लंडमध्ये भारताने जिंकले आहेत फक्त ९ कसोटी सामने; कर्णधार शुबमन गिल कोहलीचा विक्रम मोडू शकेल का?

India vs England : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका २० जूनपासून सुरू होत आहे. शुभमन गिल इंग्लंड…

monank patel
MLC 2025: मोनांक पटेलचा कहर! मेजर लीग क्रिकेट स्पर्धेत पहिल्यांदाच ‘हा’ सर्वात मोठा रेकॉर्ड बनला

Monank Patel Record: अमेरिकेचा फलंदाज मोनांक पटेलने मेजर लीग क्रिकेट स्पर्धेत मोठा रेकॉर्ड केला आहे. आजवर कोणालाच न जमलेला रेकॉर्ड…

jasprit bumrah
IND vs ENG: इंग्लंडने बुमराह नव्हे, तर ‘या’ भारतीय गोलंदाजापासून सावध राहावं, पहिल्या कसोटीआधी माजी खेळाडूची वॉर्निंग

Nick Knight On India vs England Test Series: इंग्लंडचा माजी खेळाडू निक नाईट याने भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या पहिल्या…

ind vs pak
ICC कडून टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर! भारत- पाकिस्तान ‘या’ दिवशी भिडणार; पाहा संपूर्ण वेळापत्रक

ICC Womens T20 World Cup 2026: आयसीसीकडून महिलांच्या टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. पाहा संपूर्ण वेळापत्रक…

mohammed shami
Mohammed Shami: “नकोय मला..”, रवी शास्त्री असं काय म्हणाले की मोहम्मद शमीने बिर्याणीची प्लेट फेकून दिली?

Ravi Shastri On Mohammed Shami: भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मोहम्मद शमीचा एक मजेशीर किस्सा सांगितला आहे. २०१८…

team india
IND vs ENG: इंग्लंडला आव्हान देण्यासाठी रवी शास्त्रींनी निवडली भारताची मजबूत प्लेइंग ११! कोणाला मिळालं स्थान?

Ravi Shastri Playing 11 For IND vs ENG 1st Test: भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी रवी शास्त्री…

glenn maxwell
MLC 2025: पंजाब किंग्जचा फलंदाज अमेरिकेत गरजला! १३ षटकारांसह दमदार शतक अन् रोहित शर्माच्या मोठ्या रेकॉर्डची बरोबरी

Glenn Maxwell Century: ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने अमेरिकेत सुरू असलेल्या मेजर लीग क्रिकेट स्पर्धेत दमदार शतकी खेळी केली आहे.

india vs england
IND vs ENG मालिका म्हणजे इंग्लंडसाठी सराव मालिका; माजी खेळाडूच्या वक्तव्यावर नेटकरी संतापले

Graeme Swann On India vs England Test Series: इंग्लंडचा माजी फिरकीपटू ग्रॅम स्वानने भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या मालिकेआधी मोठं…

संबंधित बातम्या