क्रिकेटच्या मैदानात चौकार आणि षटकारांनी क्रिकेट रसिकांना ‘याडं’ लावलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे धडकेबाज फलंदाज ख्रिस गेल आणि विराट कोहली यांनी नुकतेच एका कार्यक्रमात ‘सैराट’ डान्स केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात ख्रिस गेलने नुकत्याच जन्मलेल्या आपल्या मुलीला भेटून आल्यानंतर बंगळुरू संघातील आपल्या सहकाऱयांसोबत आनंद व्यक्त केला. शेन वॉटसनने आपल्या गिटार वादनाने उपस्थितांचे मनोरंजन केले, तर ख्रिस आणि विराटचे पाय डान्स प्लोअरवर थिरकले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 29-04-2016 at 14:19 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daddy gayle and kohli dance