मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पध्रेला शुक्रवारपासून लालबागच्या छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर प्रारंभ होत आहे. व्यावसायिक पुरुष गटात १३ आणि महिला गटात १२ संघ सहभागी होत असून, अव्वल खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी या स्पध्रेनिमित्त मुंबईकरांना लाभणार आहे.
स्पध्रेची गटवारी
व्यावसायिक पुरुष विभाग – अ गट : भारत पेट्रोलियम, मध्य रेल्वे, बँक ऑफ इंडिया, ब गट : एअर इंडिया, मुंबई पोलीस, मुंबई महानगरपालिका, क गट : महिंद्रा अॅन्ड महिंद्रा, महाराष्ट्र पोलीस, आरसीएफ, ड गट : पश्चिम रेल्वे, गुरूकुल, देना बँक, पुणे पोलीस.
महिला विभाग – अ गट : शिवशक्ती, शिवतेज, सावित्रीबाई फुले संघ, ब गट : मुंबई पोलीस महिला जिमखाना, संघर्ष, अमर हिंद मंडळ, क गट : शिवाई स्पो. क्लब, छत्रपती क्रीडा मंडळ, विश्वशांती, ड गट : डॉ. शिरोडकर, महात्मा गांधी स्पो. अकादमी, राणी लक्ष्मीबाई संघ.
संग्रहित लेख, दिनांक 5th Apr 2013 रोजी प्रकाशित
मुंबई महापौर चषक कबड्डी स्पर्धेत अव्वल संघांमधील चुरस
मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पध्रेला शुक्रवारपासून लालबागच्या छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर प्रारंभ होत आहे. व्यावसायिक पुरुष गटात १३ आणि महिला गटात १२ संघ सहभागी होत असून, अव्वल खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी या स्पध्रेनिमित्त मुंबईकरांना लाभणार आहे.
First published on: 05-04-2013 at 04:34 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fight between top team in mumbai mayor cup kabaddi tournament