मानसिक आणि शारीरिक वृद्धी व्हावी यासाठी आपण अनेक खेळ खेळतो. यांची दोन श्रेणींमध्ये विभागणी करता येते. पहिली श्रेणी म्हणजे मैदानामध्ये खेळायले खेळ (Krida)उदा. क्रिकेट, कबड्डी, फुटबॉल, टेनिस, इ. तर दुसऱ्या श्रेणीमध्ये कॅरम, बुद्धीबळ अशा एकाच जागी त्यातही घरामध्ये बसून खेळल्या जाणाऱ्या क्रिडा (Sports) प्रकारांचा समावेश होतो.
लहानपणी मजा म्हणून आपण खेळ खेळत असतो. पण या क्षेत्रामध्ये निपुण असल्यास करिअर देखील करता येते.
खेळामध्ये (Sports) नियम सर्वात जास्त महत्त्वपूर्ण असतात. मैदानी क्रिडाप्रकारांना गेल्या काही वर्षांमध्ये महत्त्व प्राप्त झाले आहे. भारतामध्ये बुद्धीबळ, कबड्डी, खोखो, सापशिडी, कुस्ती अशा काही क्रिडा प्रकारांचा जन्म भारतामध्ये झाला आहे. Read More
भारताच्या अनमोल खरब आणि सतीश कुमार करुणाकरण यांनी एकेरीत, तर अश्विनी पोनप्पा-तनिषा क्रॅस्टो जोडीने महिला दुहेरीतून गुवाहाटी मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या…
पुढील वर्षीच्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची भूमिका मागे घेत पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) ही स्पर्धा संमिश्र प्रारूप आराखड्यासह (हायब्रिड मॉडेल)…
तारांकित बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने ईरा शर्माला तीन गेमपर्यंत चाललेल्या सामन्यात नमवत सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या (सुपर ३०० दर्जा) महिला…