भारताचा ग्रँडमास्टर पी. हरिकृष्ण याने आपलाच ज्येष्ठ सहकारी व विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदला बरोबरीत रोखले आमि टाटा स्टील करंडक आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत अनपेक्षित धक्का दिला. जागतिक क्रमवारीतील अग्रमानांकित खेळाडू मॅग्नुस कार्लसन याने साडेचार गुणांसह आघाडी स्थान घेतले. कार्लसन याने नेदरलँड्सच्या इव्हान सोकोलोव्ह याच्यावर सहज विजय मिळविला. आनंद व रशियाचा सर्जी कर्झाकिन यांचे प्रत्येकी चार गुण झाले असून ते संयुक्त दुसऱ्या स्थानावर आहेत. हरिकृष्ण याचे साडेतीन गुण झाले आहेत. तो चौथ्या स्थानावर आहे.
संग्रहित लेख, दिनांक 20th Jan 2013 रोजी प्रकाशित
हरिकृष्णने आनंदला बरोबरीत रोखले
भारताचा ग्रँडमास्टर पी. हरिकृष्ण याने आपलाच ज्येष्ठ सहकारी व विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदला बरोबरीत रोखले आमि टाटा स्टील करंडक आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत अनपेक्षित धक्का दिला.
First published on: 20-01-2013 at 03:17 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harikrishna stoped anand in equal