भारताच्या जीवन नेदुनचेझियानची एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेतील सुरेख घोडदौड अखेर संपुष्टात आली. ऑस्ट्रेलियाच्या पाचव्या मानांकित चेस बुकानन याच्याकडून त्याला उपांत्य फेरीत ४-६, ४-६ असा पराभवाचा सामना करावा लागला. जीवनने आपल्या कारकीर्दीत पहिल्यांदाच एटीपी चॅलेंजर स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती. पण पहिल्या सेटमध्ये ब्रेकपॉइंट मिळवत बुकाननने आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्येही एक छोटीशी चूक जीवनला महागात पडली.
संग्रहित लेख, दिनांक 24th May 2014 रोजी प्रकाशित
जीवनची घोडदौड संपुष्टात
भारताच्या जीवन नेदुनचेझियानची एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेतील सुरेख घोडदौड अखेर संपुष्टात आली. ऑस्ट्रेलियाच्या पाचव्या मानांकित चेस बुकानन याच्याकडून त्याला उपांत्य फेरीत ४-६, ४-६ असा पराभवाचा सामना करावा लागला.
First published on: 24-05-2014 at 12:22 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jeevan goes down fighting at karshi atp challenger