बीएमडब्ल्यू खुल्या टेनिस स्पर्धेत लिएण्डर पेस आणि राडेक स्टेपानेक जोडीचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. ऑस्ट्रियाच्या अलेक्झांडर पेया आणि ब्राझीलच्या ब्रुनो सोरेस जोडीने पेस-स्टेपानेक जोडीवर ६-२, ६-१ असा सहज विजय मिळवला. या विजयासह पेया-सोरेस जोडीने पेस-स्टेपानेक जोडीविरुद्धची कामगिरी २-२ अशी सुधारली. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leander paes radek stepanek enter quarter finals in munich