प्रशिक्षक खालीद जामील यांच्या अनुपस्थितीचा कोणताही विपरीत परिणाम खेळावर होऊ न देता मुंबई एफसी संघाने शनिवारी आय-लीग स्पध्रेतील लढतीत ईस्ट बंगाल संघाला १-१ असे बरोबरीत रोखले.  
मुंबईकडून ३३व्या मिनिटाला  जोशिमार मार्टिन्स याने गोल केला, तर ५३व्या मिनिटाला बंगालच्या एम दुडू याने गोल केला.