राष्ट्रगीत सुरू असताना छाती अभिमानाने फुलून येणे, स्वाभाविक असते. पण फिफा विश्वचषकादरम्यान राष्ट्रगीत सुरू असताना खेळाडूंच्या भावनांचा बांध फुटलेला पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी
स्पेनची गच्छंती!
फिफा विश्वचषकातील गतविजेत्या स्पेनची नाचक्की झाली आणि आंतरराष्ट्रीय तसेच भारतीय सट्टाबाजारातून त्यांची गच्छंती झाली. आता अव्वल पाच जणांमध्ये स्पेनची जागा नेदरलँड्सने घेतली आहे. सट्टाबाजारात सुरुवातीला चक्क खालच्या क्रमांकावर असलेल्या नेदरलँड्सने फ्रान्सलाही मागे टाकले आहे.
आजचा भाव :
१. अर्जेटिना इराण
३५ पैसे(१/७) तीन रुपये (२८/१)
२. जर्मनी घाना
३५ पैसे (१/३) तीन रुपये (१०/१)
३. नायजेरिया बोस्निया
७० पैसे(७/२) दीड रुपया (७/४).
– निषाद अंधेरीवाला
एक डाव भुताचा!
फिफा विश्वचषकाच्या सामन्याचा आनंद लुटायला साओ पावलो येथील इटाक्वेराओ स्टेडियमवर चक्क एक
वृत्तपत्रे म्हणतात
इग्लंडच्या पराभवाविषयी
* गचाळ कामगिरी, ढिसाळ बचाव, दडपण पेलण्यात असमर्थ!
– द डेली मेल
* इंग्लंड आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर
– द गार्डियन
* सुआरेझकडून इंग्लंडचा धुव्वा
– द टेलिग्राफ