दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्यातील विजयामुळे ऑस्ट्रेलियन संघाने टेस्ट क्रिकेटच्या क्रमवारीत दुस-या स्थानावर झेप घेतली आहे. त्यामुळे दुस-या स्थानावर असणा-या टीम इंडियाच्या टेस्ट रॅकिंगमध्ये घसरण झाली आहे. सध्या ऑस्ट्रेलियाच्या खात्यावर ११५ गुण जमा असून भारताच्या खात्यात ११२ गुण आहेत. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेला ऑस्ट्रेलियाविरूद्ध पराभव स्विकारावा लागला असला तरी आफ्रिकेने १२७ गुणांसह आयसीसीच्या टेस्ट क्रमवारीतील आपले अव्वल स्थान अबाधित राखले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 7th Mar 2014 रोजी प्रकाशित
टेस्ट क्रमवारीत ऑस्ट्रेलिया दुस-या स्थानावर; टीम इंडियाची घसरण
दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्यातील विजयामुळे ऑस्ट्रेलियन संघाने टेस्ट क्रिकेटच्या क्रमवारीत दुस-या स्थानावर झेप घेतली आहे.

First published on: 07-03-2014 at 07:23 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thrilling win bumps aussies up test rankings ahead of india