भारताचा माजी फलंदाज वेणुगोपाल रावने मंगळवारी क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती जाहीर केली. १६ एकदिवसीय आणि ६५ ‘आयपीएल’ सामन्यांचा अनुभव असणाऱ्या रावने रणजीमध्ये आंध्र प्रदेशचे नेतृत्व केले आहे. ३७ वर्षीय राव २३ मे, २००६मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कारकीर्दीतील अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला असून ‘आयपीएल’मध्ये २००८ ते २०१४च्या काळात त्याने डेक्कन चार्जर्स आणि सनरायजर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
  संग्रहित लेख, दिनांक 31st Jul 2019 रोजी प्रकाशित  
 वेणुगोपाल रावचा क्रिकेटला अलविदा
१६ एकदिवसीय आणि ६५ ‘आयपीएल’ सामन्यांचा अनुभव असणाऱ्या रावने रणजीमध्ये आंध्र प्रदेशचे नेतृत्व केले आहे.
Written by लोकसत्ता टीम
 
  First published on:  31-07-2019 at 01:00 IST  
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा.  मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News)  वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Venugopal raos goodbye to cricket abn