असं प्रशिक्षण आणि कौशल्यं प्राप्त करून देणारा बागकाम तंत्रज्ञान प्रमाणपत्र अभ्यासक्रम डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात सुरू करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम नववी उत्तीर्ण असलेल्या कोणत्याही व्यक्तीला करता येतो. अभ्यासक्रमाचा कालावधी- एक वर्ष. हा अभ्यासक्रम कृषी महाविद्यालय, दापोली (रत्नागिरी) आणि कृषी संशोधन केंद्र,पालघर येथे शिकवला जातो.
संस्थेचा पत्ता-
अधिष्ठाता, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली (जिल्हा- रत्नागिरी)- ४१५७१२. वेबसाइट- http://www.dbskkv.org
संग्रहित लेख, दिनांक 22nd Apr 2015 रोजी प्रकाशित
बागकाम तंत्रज्ञान
बागेची निर्मिती आणि जोपासना परिश्रमाने करावी लागते. रोपटी लावणं, त्यांची नियमित देखभाल करणं, छाटणी करणं, रोपटय़ांना आकार देणं, किडींवर नजर ठेवणं, सुयोग्य कीटकनाशकांचा वापर करून त्यांचा
First published on: 22-04-2015 at 07:19 IST
मराठीतील सर्व Learn इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gardening courses