Live Updates
पुणे: आई आणि सावत्र बापाने पाच वर्षांच्या मुलाला दिले चटके
मोदी देशातील कंपन्यांचे सेल्समन असल्यासारखे वागत आहेत- ममता बॅनर्जी
सीबीआय ही स्वतंत्र यंत्रणा राहिलेली नाही- ममता बॅनर्जी
मोदींनी गोध्रा हत्याकांडानंतर कोणताही धडा घेतलेला नाही- ममता बॅनर्जी
शिमल्यात यंदाच्या मोसमातील -३.२ सेल्सियस इतक्या निच्चांकी तापमानाची नोंद
शिमल्यात थंडीच्या कडाक्याने आतापर्यंत १० लोकांचा मृत्यू
पश्चिम बंगाल: खडगपूर येथील तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात अनोळखी व्यक्तींकडून गोळीबार, ५ जण जखमी
काँग्रेस २०९० सालापर्यंतही सत्तेत येणार नाही- व्यैंकय्या नायडू
नवज्योत सिंग सिद्धू बिनशर्त काँग्रेसमध्ये सहभागी होणार : कॅप्टन अमरिंदर सिंग
भाजपची मान्यता रद्द करावी, या मागणीसाठी बहुजन समाज पक्षाची निवडणूक आयोगाकडे धाव, जाती आणि धर्माच्या आधारावर द्वेष पसरवण्याचा आरोप
दिल्लीहून बागडोगराकडे जाणाऱ्या गो एअरवेजच्या विमानात तांत्रिक बिघाड, उड्डाणानंतर काही वेळातच दिल्लीत इमर्जन्सी लॅण्डिंग, सर्व १५८ प्रवासी सुरक्षित (एएनआय वृत्त)
छत्तीसगड: बस्तरमध्ये दोन वेगवेगळ्या चकमकींत ५ नक्षलवादी ठार, एक जवान शहीद
जीवे मारण्याच्या धमकी विरोधात सौरव गांगुलीकडून अज्ञाताविरोधात तक्रार दाखल
राज्यात जिल्हा आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल २३ फेब्रुवारी रोजी
राज्यातील १० महानरपालिकांच्या निवडणुकांचे मतदान २१ फेब्रुवारी रोजी होणार, तर निकाल २३ फेब्रवारी रोजी
जिल्हा परिषदेचे दुसऱया टप्प्यातील मतदान २१ फेब्रुवारी रोजी होणार
जिल्हा परिषदेचे पहिल्या टप्प्यातील मतदान १६ फेब्रुवारी रोजी होणार
१० महानगरपालिकांच्या निवडणूका एकाच टप्प्यात होणार
जिल्हा परिषदांचे मतदान दोन टप्प्यात होणार
नागपूर जिल्हा परिषद वगळता निवडणूक कार्यक्रम
मार्च-एप्रिलमध्ये दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा असल्याने निवडणूक वेळापत्रक ठरवताना त्याचाही विचार केला- सहारिया
निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू, राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणूकांची घोषणा होणार
भारतामध्ये उत्तम देशांतर्गत धोरणांची आखणी हीच पायाभरणी ठरेल- उर्जित पटेल
युतीबाबत अंतिम निर्णय मी आणि मुख्यमंत्री घेणार: उद्धव ठाकरे
सोलापूरजवळ भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू
पंजाबचा मुख्यमंत्री हा राज्यातीलच व्यक्ती असेल- केजरीवाल
अरविंद केजरीवालांनी पंजाबचा मुख्यमंत्री होण्याचे वृत्त फेटाळले
विद्यार्थ्यांना परवाना देण्यास १६ जानेवारीपासून सुरुवात करणार
विद्यार्थ्यांना शिकाऊ वाहन परवाना महाविद्यालयातच मिळणार; परिवहनमंत्र्यांची घोषणा