Live Updates
पुणे येथील राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटविल्याप्रकरणी चारही आरोपींना जामीन मंजूर
लखनऊ: महिला पत्रकाराची छेड काढल्याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची पत्रकार समित्यांची राज्य सरकारकडे मागणी
काबूलमध्ये अमेरिकन युनिव्हर्सिटी आणि नूर हॉस्पिटलजवळ दारुलमान रस्त्यावर बॉम्बस्फोट, अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती
पुण्यात चेंबरमध्ये पडून मृत्युमुखी पडलेल्या गणेश चांदणे याच्या कुटुंबीयांना महापालिका देणार तीन लाख रुपयांची मदत: महापौर प्रशांत जगताप
उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे नेते उपाध्यक्ष राहुल गांधी यांची उद्या भेट घेणार
पश्चिम बंगाल: दार्जिलिंगमध्ये कुर्सियांग येथे टॉय ट्रेन रुळांवरून घसरली, पाच जण जखमी
निवडणूक होत असलेल्या ५ राज्यांत पेट्रोल पंपावरील पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पोस्टर काढा, काँग्रेसची मागणी
१५ पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिले जाणार हे पुरस्कार
एस डी बर्मन पुरस्कार प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना जाहीर
अभिनेत्री अपर्णा सेन आणि सीमा देव यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर