Live Updates
पूर्ण पार्थिव मिळाल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही; शहीद परमजीत सिंह यांच्या पत्नीची मागणी
मराठा आरक्षण सुनावणी गुरुवारपर्यंत तहकूब
नगरसेवकांचा पगार ४०० टक्क्यांनी वाढवा; समाजवादी पक्षाचे नगरसेवक रईस शेख यांची मागणी
विशेष अधिवेशनाबाबत मुख्यमंत्री सकारात्मक आहेत – रामदास कदम
मुंबई- समाजवादी पक्षाचे नगरसेवक रईस शेख यांचे आयुक्तांना पत्र, मानधनात ४०० टक्क्यांची वाढ करण्याची मागणी
दि. २४ जानेवारी रोजी ‘उत्तर प्रदेश दिवस’ साजरा होणार असल्याची उत्तर प्रदेशचे मंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांची माहिती
१६ वर्षांच्या तरुणाचा धोम जलाशयात बुडून मुत्यू; महाबळेश्वर ट्रकर्सची काल रात्रीपासून शोधमोहीम
जम्मू-काश्मीर : शिव खोरी देवस्थानाजवळील इमारतीला भीषण आग लागल्यामुळे यात्रा रद्द.
https://twitter.com/ANI_news/status/859245027586748416
जम्मू-काश्मीर : निवडणूक आयोगाने अनंतनाग लोकसभा पोटनिवडणूक पुढे ढकलली
कुलगामच्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी हिजबुल मुजाहिद्दीनने स्वीकारली
पूँछ आणि कुलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कप्रमुख बिपीन रावत श्रीनगरमध्ये दाखल
विरोधी पक्षाचे शिष्टमंडळ राज्यापालांची भेट घेणार; शेतकरी कर्जमाफीसाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची करणार मागणी.
कुलगाममध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात पाच पोलीस कॉन्स्टेबल आणि दोन बँक अधिकाऱ्यांचा मृत्यू
अकोल्याच्या मदनलाल धिंग्रा चौकात विदर्भवादी आणि शिवसैनिकांमध्ये राडा
जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये कॅश डिलेव्हरी व्हॅनवर दहशतवाद्यांचा गोळीबार
सोलापूर: दोन महिला कॉन्स्टेबलची आत्महत्या, कारण अस्पष्ट
विविध मागण्या आणि वेळोवेळी होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात श्रमजीवी संघटनेच्यावतीने आज ठाणे शासकीय विश्रामगृहसमोर ठिय्या आंदोलन
पूँछ जिल्ह्यात कृष्णा घाटी क्षेत्रात पाकिस्तानचा रॉकेट हल्ला; २ सैनिक जखमी
उजनी जलाशयात बुडालेल्या चारही डॉक्टरांचे मृतदेह सापडले; डॉ. अण्णासाहेब शिंदेंचा मृतदेह सापडला
तुर्कस्तानचे अध्यक्ष रिसीप तय्यीप एर्दोगन यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट
नागपूर- विदर्भवाद्यांकडून रास्ता रोकोचा प्रयत्न
पंतप्रधान मोदींनी दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
सोलापूरमध्ये इंजिनासह मालगाडीचे डबे घसरले; दक्षिण भारतात जाणाऱ्या गाड्यांचा खोळंबा
तुर्कस्तानचे अध्यक्ष रिसीप तय्यीप एर्दोगन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेणार
तुर्कस्तानचे अध्यक्ष रिसीप तय्यीप एर्दोगन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार
हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत सुमित कुमारचा अभिजीत कटकेवर ९-२ ने विजय
तुर्कस्तानचे अध्यक्ष रिसीप तय्यीप एर्दोगन यांचे भारतात आगमन; एर्दोगन दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर
जम्मू काश्मीर- श्रीनगर पोलीस ठाण्याबाहेर ग्रेनेड हल्ला
उत्तराखंड- बद्रिनाथमध्ये हिमवृष्टी; वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत
तेलंगणा- ८ जणांकडून ४.४१ कोटींच्या पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा जप्त