तालुक्यातील गरुडेश्वर शिवारातील एका दरवाजा नसलेल्या घरात शिरलेल्या बिबटय़ाला आठ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर जेरबंद करण्यात वन विभाग आणि पोलिसांना यश आले. घरात कोणी वास्तव्य करत नसल्याने अनर्थ घडला नाही.
संग्रहित लेख, दिनांक 9th Jun 2015 रोजी प्रकाशित
घरात शिरलेला बिबटय़ा जेरबंद
तालुक्यातील गरुडेश्वर शिवारातील एका दरवाजा नसलेल्या घरात शिरलेल्या बिबटय़ाला आठ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर जेरबंद करण्यात वन विभाग आणि पोलिसांना यश आले.

First published on: 09-06-2015 at 01:36 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leopard trapped in home in igatpuri