चित्रपटाच्या कथानकाचा भाग म्हणून रुपेरी पडद्यावर अनेक चित्रपटांमधून ‘शुभमंगल’ करणारे काही कलाकार प्रत्यक्ष जीवनात अद्यापही अविवाहित आहेत. यामध्ये संगीत आणि दिग्दर्शनासारख्या चित्रपटाशी निगडीत अन्य क्षेत्रातील व्यक्तींचादेखील समावेश आहे. बॉलिवूडमधील काही अविवाहितांवर एक दृष्टिक्षेप…
संग्रहित लेख, दिनांक 5th Jun 2017 रोजी प्रकाशित
…या सेलिब्रिटींच ‘शुभमंगल’ कधी?
रुपेरी पडद्यावर 'शुभमंगल' थाटणारे काही कलाकार प्रत्यक्ष जीवनात अद्याप अविवाहित आहेत.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 05-06-2017 at 15:20 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood stars salman khan amisha patel tabu are yet to get married