१९६१ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. हा चित्रपट आहे बॉलिवूडचे ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार यांचा ‘गंगा जमुना’…दिलीप कुमार यांच्यासोबत वैजयंतीमाला यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. मात्र, हा चित्रपट ६ महिने सेन्सॉर बोर्डच्या कचाट्यात सापडला होता…चला तर जाणून घेऊया या चित्रपटाच्या पडद्यामागची गोष्ट…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Video: गोष्ट पडद्यामागची भाग ६ – कोर्ट, कचेरी आणि मधुबाला; ‘नया दौर’ चित्रपटाच्या पडद्यामागचे खास किस्से

अशाच अनेक चित्रपटांचे पडद्यामागचे किस्से आणि रंजक कथा लोकसत्ता ऑनलाइनच्या ‘गोष्ट पडद्यामागची’ या व्हिडीओ सीरिजमध्ये आता पाहता येणार आहेत. भारतीय सिनेसृष्टीतील अनेक लोकप्रिय सिनेमांचे पडद्यामागचे रंजक किस्से जाणून घेण्यासाठी Loksatta Live या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पाहायला विसरू नका ‘गोष्ट पडद्यामागची’ ही खास व्हिडीओ सीरिज.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goshta padyamagchi episode 7 know about dilip kumar s first movie ganga jamuna as a producer dcp