संपूर्ण जगभरात आज (रविवार) ‘जागतिक मैत्री दिन’ साजरा केला जात आहे. बॉलीवूड कलाकारांनाही ट्विटरवरून मैत्रिदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, यास अपवाद ठरुन बॉलीवूड शेहनशाह अमिताभ बच्चन यांनी प्रत्येक दिवस हा मैत्री दिन असतो, असे म्हटले आहे. एकदा मैत्री केली की ती कायमस्वरूपी असते असे त्यांचे म्हणणे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कलाकारांचे ट्विट्सः
बॉलीवूड शेहनशाह अमिताभ बच्चन</p>

 

“धक धक गर्ल’ माधुरी दिक्षित

 

बॉलीवूडची स्टायल डीवा सोनम कपूरने तिच्या फ्रेण्डससाठी केलेले ट्विट

 

अभिनेत्री दिव्या दत्ता

 

नृत्य दिग्दर्शिका फराह खान

 

राष्ट्रीय पुरस्कार विजेती आणि ‘चेन्नई एक्स्प्रेस’ चित्रपटाची आयटम गर्ल प्रिया मणी

 

श्रेयस तलपदे

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Happy friendship day sonam kapoor madhuri dixit wish their friends on twiter