scorecardresearch

अमिताभ बच्चन

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्यांपैकी एक आहेत. बॉलिवूडचे शहेनशहा, बिग बी, अँग्री यंग मॅन यासारख्या असंख्य नावांनी त्यांना ओळखले जाते. ११ ऑक्टोबर १९४२ मध्ये उत्तर प्रदेशच्या अलाहाबादमध्ये त्यांचा जन्म झाला. हिंदीतील ज्येष्ठ कवी हरीवंशराय बच्चन यांचे ते पुत्र होत. इन्कलाब श्रीवास्तव असे त्यांचे संपूर्ण नाव होते. पण त्यानंतर ते बदलून त्यांनी अमिताभ असे ठेवले. ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटाद्वारे अमिताभ यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी ‘लावारिस’, ‘सिलसिला’, ‘याराना’, ‘कालिया’, ‘बेमिसाल’, ‘सत्ते पे सत्ता’, ‘अमर अकबर अँथनी’, ‘मिस्टर नटवरलाल’ यासारख्या अनेक चित्रपटात काम केले. अमिताभ यांना १९८४ मध्ये ‘पद्मश्री’, २००१ मध्ये ‘पद्मभूषण’ आणि २०१५ मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले.Read More
thalaivar170
१७० वा चित्रपट ठरणार रजनीकांत यांच्यासाठी खास; ३२ वर्षांनी थलाईवा व महानायक एकत्र, निर्मात्यांची मोठी घोषणा

दिग्दर्शक टीजे ज्ञानवेल यांच्या आगामी ‘थलाईवर १७०’ या चित्रपटात रजनीकांतसह, राणा डग्गूबाती, फहाद फाजील दिसणार असल्याचं स्पष्ट झालं

amitabh bachchan
अमिताभ बच्चन यांचा ८१ वा वाढदिवस खास पद्धतीने होणार साजरा; बिग बींच्या ‘या’ आवडत्या वस्तूंचा होणार लिलाव

वाढदिवसानिमित्त चाहत्यांना अमिताभ बच्चन यांच्या कधी न पाहिलेल्या वस्तू जवळून पाहता येणार आहेत. एवढचं नाही तर त्या खरेदीही करता येतील

kbc-scam-calls
‘कौन बनेगा करोडपती १५’च्या नावावर होतीये लोकांची फसवणूक; अमिताभ बच्चन यांनी केलं स्पर्धकांना सावध

बिग बी म्हणाले की या शोमध्ये केवळ ज्ञानाच्या आधारावरच प्रवेश दिला जातो

don
शाहरुख की रणवीर हा वाद सोडाच; पण मूळ ‘डॉन’ चित्रपटही बिग बींच्या आधी ‘या’ तीन कलाकारांना ऑफर झाला होता

७० च्या दशकात या चित्रपटाने बिग बी यांना एक वेगळी ओळख मिळवून दिली, पण तुम्हाला ठाऊक आहे का की ‘डॉन’…

Anil Kapoor
‘झकास’ शैलीवर अनिल कपूर यांचा अधिकार; ‘व्यक्तिमत्व अधिकारा’बाबत न्यायालयाचा दिलासा

सेलिब्रिटींचे व्यक्तिमत्व झळकेल असे कोणतेही वैशिष्ट हे त्या सेलिब्रिटीचे व्यक्तिमत्व हक्क किंवा व्यक्तिमत्व अधिकार मानले जातात. त्या वैशिष्ट्यांचा वापर इतर…

kaun banega crorepati season 15
अमिताभ बच्चन यांच्यासमोर हात जोडले, पाया पडला अन्…; ७ कोटींच्या प्रश्नाआधी भावुक झाला स्पर्धक, पाहा व्हिडीओ

‘कौन बनेगा करोडपती’च्या पंधराव्या पर्वाला मिळणार दुसरा करोडपती, व्हिडीओ व्हायरल

what is golden ticket
Golden Ticket: BCCI नं रजनीकांत, सचिन तेंडुलकर, बिग बींना दिलेलं ‘गोल्डन तिकीट’ नेमकं आहे तरी काय? प्रीमियम स्टोरी

बीसीसीआयकडून सेलिब्रिटींना गोल्डन तिकीट का दिलं जातं? या तिकिटाचा काय अर्थ आहे?

Farida Jalal recalls when Amitabh Bachchan-Jaya Bachchan were dating
“ते मला रात्री घरी घ्यायला यायचे अन्…”, अमिताभ व जया बच्चन यांच्या डेटिंगच्या दिवसांबद्दल दिग्गज अभिनेत्रीने सांगितल्या आठवणी

दिग्गज अभिनेत्री फरीदा जलाल यांनी जागवल्या जया बच्चन व अमिताभ बच्चन यांच्याबरोबरच्या आठवणी!

amitabh-bachchan-mere-angane-mein
‘केबीसी १५’च्या मंचावर ‘मेरे अंगने में’ गाणं लागताच बिग बी ओशाळले; सांगितला गाण्यामागचा धमाल किस्सा

बिग बी यांचा सुपरहीट चित्रपट ‘लावारीस’ प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. यातील त्यांनी गायलेलं ‘मेरे अंगने में’ हे गाणंही चांगलंच गाजलं

amitabh-bachchan
“…म्हणून मी माझे हाथ नेहमी खिशात ठेवतो” खुद्द बिग बीनींच सांगितलं कारण, म्हणाले “एका बेडकानं…”

अमिताभ बच्चन यांचे हात नेहमी खिशात असतात. यामागे त्यांनी त्यांच्या लहानपणीचा एक किस्सा सांगितला आहे.

Jaya_Bachchan
अमिताभ बच्चन यांना ‘कौन बनेगा करोडपती’ होस्ट करण्यास जया बच्चन यांनी केलेली मनाई; कारण…

अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ चे १५ वे पर्व होस्ट करत आहेत

yaarana
Video: गोष्ट पडद्यामगची- ‘या’ व्यक्तीसाठी ‘याराना’चं शूटिंग नीतू कपूर यांनी सोडलं होतं अर्धवट, नंतर अमिताभ बच्चन यांच्या मदतीने केलं असं काही की…

अभिनेत्री नीतू कपूर यांना एका गाण्याचं चित्रीकरण अर्धवट सोडून थेट मुंबईला जावं लागलं होतं.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×