अमिताभ यांच्या बहुप्रतिक्षित ‘शमिताभ’ या चित्रपटाचा ऑडिओ पोस्टर प्रदर्शित झाला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा पोस्टर नवीन आणि वेगळा आहे.या ऑडिओमध्ये पत्रकार ‘शमिताभ’ला (अमिताभ बच्चन) चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत विचारत आहेत.
चित्रपट निर्मात्यांनी दोन पोस्टर्सही प्रदर्शित केले आहेत. यात अमिताभ आणि धनुषची झलक पाहावयास मिळते.
दुस-या पोस्टरमध्ये कलाकारांचे नाव फार खुबीने टाकण्यात आले आहे.- धनुष शमिताभ बच्चन
मात्र, एकाही पोस्टरमध्ये अक्षराची झलक दाखविलेली नाही.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 23-12-2014 at 01:51 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Revealed amitabh bachchan dhanushs shamitabh audio poster