Video: असा जुळला दोन श्रीकृष्ण ‘समांतर’ येण्याचा योग | Loksatta

Video: असा जुळला दोन श्रीकृष्ण ‘समांतर’ येण्याचा योग

स्वप्नील जोशीने लोकसत्ता ऑनलाइच्या ‘डिजिटल अड्डा’मध्ये हजेरी लावली. त्यावेळी त्याने नितीश भारद्वाज यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला.

swapnil joshi, nitish bharadwaj, samatar, samantar 2,
'समांतर २' ही वेब सीरिज १ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली.

नुकताच अभिनेता स्वप्नील जोशी, तेजस्वीनी पंडित आणि नितीश भारद्वाज मुख्य भूमिकेत असलेली मराठी वेब सीरिज ‘समांतर २’ प्रेक्षकांच्या भेटीला आली. त्या निमित्ताने स्वप्नील जोशीने लोकसत्ता ऑनलाइच्या ‘डिजिटल अड्डा’मध्ये हजेरी लावली. त्यावेळी त्याने नितीश भारद्वाज यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला. नितीश यांनी ‘महाभारत’ या मालिकेत श्रीकृष्ण ही भूमिका साकारली होती आणि स्वप्नील जोशीने ‘श्रीकृष्ण’ मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका साकारली होती. आता ‘समांतर’मध्ये त्यांना एकत्र पाहातान चाहत्यांना आनंद होत आहे.

YouTube video player

‘समांतर २’ ही वेब सीरिज १ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली. ‘समांतर’ या वेब सीरिजचा पहिला सिझन खूपच चर्चेत होता. त्यानंतर ‘समांतर २’ला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-07-2021 at 19:01 IST
Next Story
घटस्फोट घेतल्यानंतरही आमिर- किरण एकत्र शूट करत आहेत- मित्राने केला खुलासा