बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातील प्रसिद्ध जोडी अनुष्का शर्मा – विराट कोहली ११ डिसेंबरला टस्कनी येथे विवाहबंधनात अडकले. भारतात परतल्यानंतर २१ तारखेला या नवदाम्पत्याने नवी दिल्ली येथे त्यांचे नातेवाईक आणि जवळच्या मित्रमंडळींसाठी रिसेप्शन ठेवले होते. या रिसेप्शनला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही उपस्थिती होती. दिल्लीतील ताज डिप्लॉमॅटिक एन्क्लेव्ह हॉटेलमध्ये पार पडलेल्या या रिसेप्शनचा खर्च ५० लाख रुपये इतका असल्याची चर्चा आहे. येत्या २६ डिसेंबरला मुंबईमध्ये विरुष्काने आणखी एक रिसेप्शन ठेवले असून, यात बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातील अनेक मंडळी उपस्थित राहतील.

सुत्रांच्या माहितीनुसार, लोअर परेल येथील ४० मजली हाईराइज होटल सेंट रेजिसच्या ‘एस्टर बॉलरूम’मध्ये रिसेप्शन ठेवण्यात आले आहे. जवळपास ६५ हजार स्क्वेअर फूटचा ‘एस्टर बॉलरूम’ हा क्रिस्टल झुमरांनी सजलेला शानदार बॅक्वेट हॉल आहे. हे ठिकाण २६ डिसेंबरला पूर्ण दिवसासाठी बूक करण्यात आले आहे. त्या दिवशी सकाळपासून बॅक्वेट हॉलच्या सजावटीला सुरुवात होईल आणि रात्री ८ नंतर रिसेप्शन सुरु होईल. हे रिसेप्शन पहाटे ३ पर्यंत असणार आहे.

Virushka Mumbai Reception : पहाटे ३ पर्यंत चालणाऱ्या विरुष्काच्या रिसेप्शनमध्ये इतका खर्च होणार?

अनुष्कापाठोपाठ आणखी एका अभिनेत्रीने केले गुपचूप लग्न?

सोनम कपूरचे विवाहस्थळ ठरले?

‘साहो’मधील श्रद्धाच्या भुमिकेबद्दल प्रभास म्हणतो…

भारताचा नवा चेहरा दाखवणारा ‘मॅडमॅन पॅडमॅन’

वर्षाअखेर सलमानने बॉक्स ऑफिसवर मारली बाजी

…अन् मीनाक्षी- अमृतामधील तो वाद आश्चर्यकारकरित्या मिटला

हॉलिवूड अभिनेत्याने वाचली ‘भगवद् गीता’

या १५ सेलिब्रिटींनी त्यांच्या लग्नात कोणालाही बोलावले नाही

अरेच्चा ! चित्रपटगृहात ‘टायगर जिंदा है’च्या ऐवजी ‘फुकरे रिटर्न्स’ दाखवला