Englishதமிழ்বাংলাമലയാളംગુજરાતીहिंदीमराठीBusinessबिज़नेस
Newsletters
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  1. Marathi News
  2. manoranjan
  3. top 10 television shows most number of episode telecast avb
संग्रहित लेख, दिनांक 28th Sep 2020 रोजी प्रकाशित

‘या’ आहेत सर्वाधिक एपिसोड प्रसारित झालेल्या लोकप्रिय मालिका

जाणून घ्या या मालिकांविषयी...

Written by लोकसत्ता ऑनलाइन
September 28, 2020 19:45 IST
Follow Us
छोट्या पडद्यावरील अशा अनेक मालिका आहेत ज्या प्रेक्षकांचे गेली कित्येक वर्षे मनोरंजन करत आहेत. चला जाणून घेऊया अशा मालिका ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. तसेच त्यांचे सर्वाधिक भाग प्रदर्शित झाले होते.

या यादीमधील एक मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ नुकताच या मालिकेचे ३००० हजार एपिसोड प्रदर्शित झाले आहेत.
‘ये रिश्ता क्या केहलाता है’ मालिकेचे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेपेक्षा अधिक एपिसोड टेलिकास्ट आहेत. या मालिकेचे आतापर्यंत ३२०६ एपिसोड प्रदर्शित झाले आहेत
‘बालिका वधू’ मालिकेचे २२४५ एपिसोड प्रदर्शित झाले आहेत.
साथ निभाना सथिया २१८४ एपिसोड
ससुराल सिमर का २०५४ एपिसोड
ये है मोहबते १८९५ एपिसोड्स
क्योकी सास भी कभी बहू थी १८३३ एपिसोड
कुमकुम भाग्य १६७० एपिसोड
कहानी घर घर की १६६१ एपिसोड
First published on: 28-09-2020 at 19:45 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Top 10 television shows most number of episode telecast avb
Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.