चोर एका घरातून चोरी करून जातच असतो..

तितक्यात घरातील लहान मुलाला जाग येते.

आणि तो म्हणतो,

“शाळेचं दप्तर घेऊन जा, नाहीतर आरडा-ओरड करीन.”