मन्या : मला लग्न करायचं नाही. मला बायकांची भीती वाटते. वडील : कर बाळा! नंतर केवळ एकाच बाईची भीती वाटेल आणि बाकीच्या सगळ्या चांगल्या वाटायला लागतील.