वडील : उद्या रिझल्ट आहे ना रे? मन्या : हो! वडील : जर कां नापास झालास, तर तुझा माझा संबंध संपला. (दुसऱ्या दिवशी...) वडील : काय लागला तुझा रिझल्ट? सांग! मन्या : तुम्ही कोण? मी तुम्हाला ओळखत नाही?