जन्या : मित्रा! तुझ्या घरातून रोज हसण्याचा आवाज येतो. तुझ्या आनंदी जीवनाचं रहस्य काय आहे? मन्या : माझी बायको मला चप्पल फेकून मारते. लागली तर ती हसते आणि नाही लागली तर मी हसतो. देवाच्या कृपेने जीवन हसतखेळत चाललं आहे.