मन्या एके ठिकाणी सुरक्षारक्षकाच्या नोकरीसाठी मुलाखत द्यायला जातो... मॅनेजर : इंग्रजी येतं? मन्या : का? चोर काय इंग्लंडवरून येणार आहे का?