मुलगी : ऐक ना! मुलगा : काय? मुलगी : मी लग्नानंतर तुझी सगळी दु:ख वाटून घेईन. मुलगा : पण मी कुठं दु:खी आहे? मुलगी : अरे! मी लग्नानंतरचं बोलतेय!