बॉयफ्रेंड : तुला एक गंमत सांगू…

आज मी माझ्या मोबाइलचा लाइट सुरू करून, 

माझाच मोबाइल शोधत होतो.

गर्लफ्रेंड : मग काय झालं मिळाला का?